Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 2741 articles
Browse latest View live

जन्माच्या वेदनेचा सोहळा

>> शर्मिला कलगुटकर लाखो रुपये भरून प्रसूतीची स्टार सेवा पदरात पाडून घेणारा मोठा वर्ग शहरात आहे. तर दुसरीकडे उपनगरामधील प्रसूतीकेंद्रावर अवलंबून असलेला, कर्ज काढून मुलांना जन्म देणारा, मुलांच्या...

View Article


पायच्या समस्येकडे दुर्लक्ष नको

- डॉ. संजय वैद्य, डायबेटिक फूट सर्जन डायबेटिस पेशंटांनी पायांची कशी काळजी घ्यावी, याची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. कारण, डायबेटिसशी संबंधित पाय कापण्याची जी ऑपरेशन होतात त्यातील ८५ टक्के...

View Article


देखणे ते हात त्यांना…

>> सानिका कुसूरकर हातात कधी पेन्सिल तर कधी ब्रश, अनेकदा त्याच हाती टॅटुइंगचे धारदार मशिन. नाजुक स्केच रेखाटणारे हात एखादा अक्राळविक्राळ टॅटूही काढतात. या सर्वांतून वेळ काढून तेच हात निसर्गाला...

View Article

पाड्यावरची डिजिटल स्कूलची क्रांती

>> विनित जांगळे स्मार्ट बोर्ड, इंटरअ‍ॅक्टिव्ह मॉनिटर, टॅब, प्रोजेक्टर, सोलार स्मार्ट स्कूल, चाईल्ड थिअटर क्लास रूम्स या सोयी पष्टेपाड्यातील 'जिल्हा परिषद शाळे'मध्ये आहेत. महाराष्ट्र राज्याला...

View Article

माणसामुळे बदलते सृष्टी..!

नैसर्गिक निवडीतून सृष्टीत बदल झाले असे डार्विनने सांगितले. तर 'इव्हॉल्विंग अवरसेल्वज'चे लेखक जुआन एनरिक्वेझ आणि स्टीव गुलान्स म्हणतात, की निसर्गाने नव्हे तर माणसाने केलेल्या उद्योगामुळे सृष्टी बदलते...

View Article


...तेव्हा नैतिकता कुठे जाते?

Ashish.Choudhari@timesgroup.com विद्यापीठाने यंदा युवक महोत्सव रद्द करत विद्यार्थ्यांच्या आनंद हिरावून घेतला आहे. दुष्काळाची परिस्थिती पुढे करत महोत्सव रद्द केला खरा. मात्र तेच विद्यापीठ युरोप...

View Article

डायबेटिस पेशंटना लिव्हर विकाराचा

डायबे​टिसचे रूपांतर आता साथीच्या रोगासारखे होत आहे. रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी असणे, साखरेचे प्रमाण वाढणे, पायावर सूज येणे ही लक्षणे दिसून आल्यास तातडीने डॅाक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे. कारण...

View Article

तणावमुक्तीसाठी करा, सकारात्मक विचार

डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचार तज्ज्ञ आयुष्य म्हटले की ताणतणाव ओघानेच येतात. ऑफिसमधले राजकारण, तिथले ग्रुपीझम.. घर-संसार म्हटला की भांडणे, रुसवे-फुगवे... अशावेळी मानसिक ताण घेण्यापेक्षा वस्तुस्थिती...

View Article


दातांची निगा राखा!

राजेश गायकवाड, दंततज्ज्ञ सेंट जॅार्ज हॅास्पिटल दात हा शरीराचा एक मौल्यवान आणि महत्त्वाचा भाग आहे. पण, त्याबाबत सर्वसामान्य माणसे खूपच बेफिकीर असतात. प्रत्येकाला कुंदकळ्यांसारखे दात हवे असतात. पण...

View Article


स्मित हास्य टिकवण्यासाठी

डॅा. राजेश गायकवाड, दंततज्ज्ञ सेंट जॅार्ज हॅास्पिटल स्मित हास्य टिकवण्यासाठी दातांची निगा राखण्याबाबत आपण या कॅालममधून माहिती घेत आहोत. देशातील जवळजवळ ९० टक्के लोक दातांच्या विकारांनी त्रस्त आहेत....

View Article

काळजी स्त्रियांच्या आरोग्याची

>> डॅा. रेखा डावर, स्त्री रोग विभागप्रमुख (जे.जे. हॅास्पिटल) जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी' अशी एका म्हण पूर्वापार काळापासून आहे. प्रत्येक कुटुंबातील स्त्री स्वतःच्या कुटुंबाची...

View Article

सुगम संगीत स्पर्धेची ३५ वर्षे

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राची आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धा १९८१ साली सुरू झाली. त्यावेळेस ही स्पर्धा किती वर्षे चालेल याचा विचार मनात आला नाही. महाविद्यालयातील चांगल्या गायकांना उत्तेजन...

View Article

पडीक जमिनीवरचे नंदनवन

नगर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या आगळा आहे. कुठे हमखास पाणी तर कुठे कायम दुष्काळ. घाटाखालच्या राहता तालुक्यातील केलवड हे मूळ गाव असलेले मच्छिंद्र घोरपडे हे हुशार. वडील सदाशिवराव गावच्या राजकारणात. साखर...

View Article


उद्याशी संवाद...

'रिओ दी जानेरो' या महानगराच्या जुन्या बंदर भागात नुकतीच एक वास्तू उभी राहिली आहे. त्याचा या शहराशीच नव्हे तर या जगाशीही काहीही संबंध दिसत नाही. परग्रहावरची किंवा विज्ञान काल्पनिकेतील वाटावी अशी ही...

View Article

गर्भारपणातील डायबेटिसपासून बाळाला जपा

दरवर्षी भारतात एक लाखांहून अधिक गर्भवती महिलांमध्ये प्रजनन काळातील डायबेटिसची समस्या निर्माण होते. यातील ठोस कारणे अद्याप लक्षात आलेली नाहीत. मात्र, या कारणांमुळे आईच्या शरीरात पुरेशा प्रमाणात इन्सुलिन...

View Article


गरोदरपणातील डायबेटिसबाबत सतर्क राहा

गर्भवती स्त्रियांमधील डायबेटिस तिच्यासह बाळासाठी अनेक प्रकारची गुंतागुंत तयार करू शकतो. त्यामुळे गरोदरपणात डायबेटिस असल्यास योग्य काळजी घ्यायला हवी. होणारे परिणाम - उच्च रक्तदाबामुळे प्रि-एक्लप्मेशिया...

View Article

पोलिसांना मोफत उपचार कागदावरच

पोलिसांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याचे पोलिस खात्यानेच केलेल्या पाहाणीत आढळून आले आहे. या पाश्वर्भूमीवर मुंबईतील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ, जे.जे. हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागातील मानद प्राध्यापक...

View Article


अॅलर्जीकडे वेळीच लक्ष द्या!

डॉ. विवेक हंसे, त्वचारोगतज्ज्ञ वातावरणातील प्रदूषणाची पातळी इतकी वाढली आहे, की त्यातून अॅलर्जी निर्माण होण्याचे प्रमाण वाढते आहे. बदलत्या ऋतुमानामुळे अनेकांना अ‍ॅलर्जीपासून अनेकांना त्रास होत असतो....

View Article

सरकारला चाणाक्षपणा दाखवावा लागेल...

नरेश कदम भ्रष्टाचारामुळे ज्या जिल्हा सहकारी बँकांवर कारवाई होईल त्यांच्या संचालकांना दहा वर्षे जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक लढविता येणार नाही, भ्रष्ट संचालकांविरोधात पूर्वलक्ष्यी प्रभावाने ही कारवाई...

View Article

थायरॉइड व त्याची उपचारपद्धती

गळ्याच्या समोरच्या भागात ज्या ग्रंथी असतात त्यांना थायरॉइड म्हणतात. त्यातून जे हार्मोन्स निघतात त्यांना थायरॉइड हार्मोन म्हटले जाते. या हार्मोन्समुळे शरीराच्या अवयवांच्या क्रियांवर नियंत्रण ठेवले जाते....

View Article
Browsing all 2741 articles
Browse latest View live