Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 2741 articles
Browse latest View live

तालमींचा दरारा झाला कमी

तरुणांना व्यायामाची सवय लागावी, शरीर बळकट करावे, संरक्षणासाठी सज्ज व्हावे यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात तालमी सुरू केल्या. त्यांना पाठबळ दिले. त्यावेळच्या तालमी केवळ कुस्तीची केंद्रे...

View Article


राष्ट्रवादीची मुसंडी

धुळे जिल्हा परिषद काबीज केली असली तरी धुळे महापालिकेत मात्र काँग्रेसची दाणादाण उडाली. आता विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर शहराचा विकास करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे...

View Article


अक्षय उर्जेचा आधार

उर्जेसाठी सक्षम पर्याय निर्माण करायचे, तर तशी पूरक साधनेही हवीत. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांत याविषयी महत्त्वपूर्ण संशोधन सुरू आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील संशोधक डॉ. प्रमोद पाटील यांचे...

View Article

कारवाईचा बागुलबुवा

गेल्या काही दिवसात या हॉटेल चालकांवर संक्रात आली होती. मध्यवस्तीत चालणाऱ्या या हॉटेलमधून बाहेर पडणाऱ्या मद्यपींचा त्रास परिसरातील नागरीकांना होत होता. यामुळे या हॉटेल चालकांवर फक्त कारवाईचा इशारा पोलिस...

View Article

स्थलांतराला हद्दपार करूया!

जगातील सध्याच्या लोकसंख्येपैकी ३.२ टक्के लोकसंख्या स्थलांतरितांची असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ही संख्या २३.२ कोटी होते.

View Article


पैसा तिजोरीत; प्रकल्प अधांतरी

एकीकडे मुंबई महापालिका अर्थसंकल्पात तरतूद केलेली पूर्ण रक्कम खर्च करत नाही, तर दुसरीकडे ‘ब्रिमस्टोवॅड’सारखा प्रकल्प अनेक वर्षे रखडत चालला आहे...

View Article

पर्यावरणाची चिंता कागदोपत्रीच!

शहरातील नागरिकांच्या दृष्टीने चांगले पर्यावरण ठेवण्याची जबाबदारी पालकसंस्था म्हणून महापालिकेकडे येते. शहरातील पर्यावरण चांगले असल्यास त्याचे अनेक फायदे शहराला मिळतात. तसेच बेबंद शहरीकरणाला वेळीच आळा बसतो.

View Article

कराबरोबर सवलतही हवी

पंचगंगा नदीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला आहे. त्याच्या देखभाल व अन्य बाबींसाठी होणारा खर्च भरून काढण्यासाठी नागरिकांना पाणी बिलामध्ये सांडपाणी...

View Article


मग्रूर कोण? देशमुख की नेमाडे?

रा.रा. भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला कांदबरीने नुकतीच पन्नाशीची उमर गाठली. त्यानिमित्ताने पॉप्युलर प्रकाशनने नुकतीच या कादंबरीची २२ वी आवृत्ती प्रकाशित केली.

View Article


पुस्तकांचं शहर

मुंबईची एक खासीयत म्हणजे फूटपाथवरची पुस्तकांची दुकानं. पूर्वी हुतात्मा चौकातून चर्चगेट स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी पुस्तकांनी खचाखच भरलेली अनेक दुकानं होती.

View Article

म.मं.ची कालजयी कविता

मराठी साहित्य-व्यवहार व संमेलन-गर्दीपासून कैक योजने दूर असलेल्या थोर काव्ययोगी म. म. देशपांडे यांचा ‘अपार’ हा काव्यसंग्रह येत्या २५ तारखेला प्रकाशित होत आहे. त्यानिमित्तानं...

View Article

कृष्णेचे झुळझुळ पाणी

जायकवाडीचा प्रश्न असो क‌ी कृष्णा खोऱ्यातील प्रश्न असो मराठवाड्यावर अन्याय करणे चालूच आहे. आता या पाण्याच्या प्रश्नावर जनआंदोलन उभारल्याशिवाय पर्याय नाही.

View Article

संत परंपरेचे अभ्यासक

संत तुकारामांच्या अभंगांचे समकालीन वास्तवाशी नाते किती घट्ट आहे, या सूत्राने अभ्यास करणारे दिलीप धोंडगे यांची शैली रसाळ व निरूपणाची आहे. ग्रामीण भागातील पारंपरिक चालीरिती, इरसाल व्यक्तिमत्त्वे यांविषयी...

View Article


सोनं सांभाळा...

घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरोडे, भुरट्या चोऱ्या अशा प्रकारांमध्ये चोरटे खास करून डल्ला मारतात ते सोन्याच्या दागिन्यांवर. एखाद्याला चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटण्याची स्टाईल...

View Article

इतिहासातला जीझस

रेझा अस्लन हे अनेक धर्मांचे व धर्मांच्या इतिहासाचे अभ्यासक आहेत. सध्या ते कॅलिफोर्नियात अध्यापक, इतिहास संशोधक व संपादक म्हणून काम पाहतात. इराणमध्ये मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या लेखकावर लहानपणी...

View Article


विस्मृति ‘शेष’ कर्तृत्व

काही लोक आपल्या कर्तृत्वाने आभाळाएवढी उंची गाठतात. त्याच वेळी मातीशी जुळलेली नाळ देखील कायम ठेवतात हे कसब सगळ्यांनाच जमत नाही. ज्यांना जमते ते लोकनेते होतात. ते असतात तोवर कौतुकाच्या वर्षावातच असतात.

View Article

प्र‌ीकॉशन इज बेटर दॅन क्युअर

सामाज‌िक आरोग्याचा समतोल राखण्यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रम, प्रवेशाची क्षमता आण‌ि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची संख्या वाढणे ही काळाच‌ी गरज आहे. ही बाब लक्षात घेत आरोग्य व‌िद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने...

View Article


महाराष्ट्राची हवाई धुरा

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीद्वारे नौदलात दाखल झालेले कॅप्टन संजय कर्वे यांच्या गाठीशी ३३ वर्षे आणि साडेपाच हजार तास इतका उड्डाणाचा अनुभव आहे. गेल्या सात वर्षांपासून ते राज्याचे नागरी हवाई उड्डाण संचालक...

View Article

हक्काचं पेन्शन!

सगळ्या देशातून ते दिल्लीत जमा होतात, जंतरमंतरवर. कुरकुरणारे सांधे आणि प्रकृतीच्या तक्रारी गावातल्या घरात खुंटीला टांगून प्रश्नाची तड लावायला दिल्लीच्या कुडकुडत्या थंडीत पेन्शन परिषदेसाठी यावेळीही ते...

View Article

महाकोश भरता भरेना...

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा महोकोश एका तपाहून अधिक काळ लोटला तरी भरलेला नाही. महाकोषाच्या गंगाजळीत अवघे ९० लाख रुपये जमा झाले आहेत.

View Article
Browsing all 2741 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>