सामाजिक आरोग्याचा समतोल राखण्यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रम, प्रवेशाची क्षमता आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची संख्या वाढणे ही काळाची गरज आहे. ही बाब लक्षात घेत आरोग्य विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने सकारात्मक निर्णय घेतले.
↧