काही लोक आपल्या कर्तृत्वाने आभाळाएवढी उंची गाठतात. त्याच वेळी मातीशी जुळलेली नाळ देखील कायम ठेवतात हे कसब सगळ्यांनाच जमत नाही. ज्यांना जमते ते लोकनेते होतात. ते असतात तोवर कौतुकाच्या वर्षावातच असतात.
↧