$ 0 0 अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा महोकोश एका तपाहून अधिक काळ लोटला तरी भरलेला नाही. महाकोषाच्या गंगाजळीत अवघे ९० लाख रुपये जमा झाले आहेत.