Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 2741 articles
Browse latest View live

म्हणजे, ८०वर किती शून्यं?

रिसेप्शनला लाल रंगाच्या जोडखुर्चीत बसून आइस्क्रीम खाताना पहिलाच घास शेजारच्या व्यक्तीच्या- म्हणजेच सौं.च्या शालूवर पडावा नि सारं वातावरणच तप्त तप्त व्हावं... काय म्हणावं या घटिताला? बरं झालं ते झालं,...

View Article


'सत्यकथे'च्या ठिणग्या

राजीव काळेमराठी साहित्यविश्वाला वाद नवे नाहीत. हे वाद कधी कधी तात्त्विक, कधी मांडणीबाबतचे, कधी आशयाबाबतचे नि कधी आत्यंतिक वैयक्तिक पातळीवरचेही. अशा वादांचे वावडे मराठी साहित्य वर्तुळाला कालही नव्हते नि...

View Article


लक्ष्मी (रोड)ची पावले...

पुण्यात लक्ष्मी रोडवर रविवारी 'वॉकिंग प्लाझा' नामक उपक्रम पार पडला. आनंद वाटला. त्यानिमित्ताने का होईना; पण रविवारी आपण लक्ष्मी रस्त्यावरून धड चालू शकतो, असा किंचितसा आत्मविश्वास आम्हास प्राप्त झाला....

View Article

प्रयोगांमध्येच फसलेली बीआरटी

सुनीत भावेनागरी हितासाठी एखादी चांगली योजना राबवायची झाल्यास, त्यात सर्व घटकांचे योगदान महत्त्वाचे ठरते. दुर्दैवाने, पुण्यात बीआरटी नकोच या भावनेतून काम करणारे घटक अधिक प्रभावी असल्याने, चांगल्या...

View Article

७० एमएमवरील थरार!

अनिरुद्ध भातखंडेयार, माझ्या खूप अपेक्षा होत्या या चित्रपटाकडून. मात्र प्रेक्षकांचा फार प्रतिसाद नाहीये. सगळं संपलंय. माझ्या करिअरचं आता काही खरं नाही...... शशी कपूरच्या खांद्यावर डोकं टेकून अमिताभ...

View Article


शिकवण की धडा?

संत्रानगरीतील फेमस बडकस चौक. इथलं पाटोडीचं फेमस दुकान. पाटोडीवाल्या काकांनी दुकान जस्ट उघडलं होतं. ते पाटोडीच्या तयारीत होते. पात्या लाटतच होते, तेवढ्यात छोटूभाऊ तिथं आले. रिकाम्या पोटी मंथन होणं नाही,...

View Article

एकविसाची कथा

'प्यार सिर्फ एक बार होता है... शाही भी एकही बार होती है...' शाहरूख खानचा हा संवाद आमच्या आयुष्याला वळण देणारा होता. या एका संवादानं आमच्यातल्या संवादाला सुरुवात झाली आणि पाहता पाहता ती साताजन्मापर्यंत...

View Article

काळ सोकावतो तेव्हा

करोना लसीकरणाबाबत राज्यभरात 'औरंगाबाद पॅटर्न'ची चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक होती. प्रशासनाच्या योग्य नियोजनाची होती. आता नूर पालटू लागला आहे. लस न घेताच तसे प्रमाणपत्र मिळणारा 'औरंगाबाद पॅटर्न', अशी...

View Article


प्रवाशांच्या मरणयातना

हेमंत साटमलोकलप्रवासातील त्रासाकडे दैनंदिन सवयीने दुर्लक्ष करत जगणारे मुंबईकर प्रवासी करोनापूर्व काळातील काही दुर्घटनांमुळे हादरून गेले होते. एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरी, अंधेरी येथे रेल्वे...

View Article


काळ मोठा कठीण होता...

कालठसेडॉ. अविनाश सुपे२०१९ या वर्षाचा शेवट व २०२०ची सुरुवात नेहमीच्या जोशात झाली होती. करोना हा शब्द तेव्हा नुकताच कानावर पडला होता. केरळमध्ये चीनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं...

View Article

आता गाल पुढे करा पाहू...

भारतातल्या नेत्यांना नट्यांच्या गालांविषयी विशेष प्रेम आहे, हे एव्हाना सर्वश्रुत आहे. लालूप्रसाद ते गुलाबराव पाटील अशी ही मोठी रेंज आहे. आपल्या भागातील रस्ते हेमामालिनी यांच्या गालासारखे असावेत, ही या...

View Article

पक्ष, की नागरी प्रश्न?

जितेंद्र अष्टेकररस्ते, पाणी, कचरा अशा पायाभूत सुविधांच्या मुद्द्यांना 'कात्रजचा घाट' दाखवत, महापालिकेची निवडणूक पुन्हा एकदा अस्मिता, प्रतीके आणि आरोप-प्रत्यारोपांच्या सरधोपट मार्गावर येत आहे. ती नागरी...

View Article

भारतीय कामगार चळवळीचे जनक

नारायण मेघाजी लोखंडेप्रतिमा जोशीमहाराष्ट्राला सत्यशोधक विचारवर्तनाचा वारसा देणाऱ्या म. जोतिराव पुaले यांचे सहकारी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतीय इतिहासातील एक...

View Article


सासू बोले, सुने लागे!

बाप रे, भारीच चिडल्या होत्या त्या. म्हणजे काय! आगबबुलाच झाल्या होत्या सासूबाई. इंग्रजीतून बोलत होत्या. हिंदीतून बोलत होत्या. इतक्या रागात, इतक्या रागात, की 'व्हॉट इज गोइंग ऑन' म्हणे. 'आप बिन किसके आगे...

View Article

कबड्डीचा वारकरी

शशिकांत राऊतकबड्डीमहर्षी शंकरराव उर्फ बुवा साळवी म्हणजे महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्रातले एक उतुंग व्यक्तिमत्व. कबड्डीतील महामेरू. फर्डे वक्ते असलेले बुवा बोलायला उभे राहिले की सर्व श्रोते मंत्रमुग्ध...

View Article


रिकामं डोकं...

गणाजीचं डोक गरगरत होतं. फिरत्या पृथ्वीप्रमाणं आपणही स्वत: आणि इतरांभोवती प्रदक्षिणेच्या अवस्थेत आहोत, असं त्याला वाटू लागलं. कशातच लक्ष लागेना. सारा दिवस झोपून काढावा, इतका आळस चढला. नेमकं काय होतंय,...

View Article

मुंबई गं नगरी बडी बांका

केदार शिंदेमुंबई गं नगरी बडी बांकाजशी रावणाची दुसरी लंकावाजतो गं डंकाडंका चहुमुलखी रहाण्याला गुलाबाची फुल्कीपाहिली मुंबई...मुंबईचे इतकं सुंदर वर्णन केले आहे शाहीर पठ्ठे बापूराव यांनी. माझे आजोबा,...

View Article


आम्हा न लगे 'चार्ज'

अध्यक्षमहोदय, हे काय चाललं आहे याचं? कशाला भांडतायत हे सगळे? हे सगळे थोर आहेत. मोठे आहेत. त्यांचा आदर करतो आम्ही. पण, खरं सांगायचं तर, हे मोठेपण फार त्रासदायक. 'जया अंगी मोठेपण तया यातना कठीण...' असं...

View Article

भूमिपुत्रांचा लढवय्या नेता

समीर मणियारसंयुक्त महाराष्‍ट्राच्या लढ्यातील एक ज्येष्ठ नेते, स्थानिक भूमिपुत्र शेतकरी, सामान्य जनतेच्या प्रश्नावर सातत्याने रस्त्यावर आणि विधिमंडळात संघर्ष करणारे, उपेक्षित कष्टकरी, गरिबांच्या न्याय्य...

View Article

ससा-कासवाची मेट्रोकथा

सुनीत भावेपुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यानंतर पाच वर्षांत संपूर्ण प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित असताना, अद्याप शहरात एकाही मार्गावर मेट्रो सेवा सुरू होऊ शकलेली नाही. ३३ किलोमीटरच्या पहिल्या...

View Article
Browsing all 2741 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>