Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 2741 articles
Browse latest View live

हजरमस्ट असणे...

जिल्ह्यात सरकारी कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांना डावलणे, हे विरोधकांचे कृत्य म्हणजे बहुत नाइन्साफी हय, अध्यक्ष महाराज. हे असे या राज्यात; किमान जिल्ह्यात चालणार नाही म्हणजे नाही!...

View Article


आणि आम्ही पडलो...

आमच्या घरी सध्या निराळेच वातावरण आहे. म्हणजे, आम्ही कुटुंबप्रमुख असलो, तरी इतरांना ते मान्य नाही. आमचे नाम आणि त्यापुढील पदनाम रेशन कार्डापुरते उरले आहे. माय-लेक मिळूनच घराचा कारभार चालवतात. या...

View Article


आली माझ्या घरी दिवाळी…

अंथरुणावर पडल्या पडल्या दिवाळीच्या विचारांत गढलो. थोडी कणकण जाणवत असल्यानं जरा ‘सेन्टी’च झालो. खरं तर भावनिकच म्हणायला हवं. परंतु, टीन एजर सुपुत्राच्या मते, सेन्टी आणि भावनिक शब्दांत फरक आहे....

View Article

वृक्षवल्ली आम्हां सोयरी...

(सारंग दर्शने)वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणामुळे सन २०१५ मध्ये जगातली साधारण ९० लाख माणसे आयुष्यातून मधूनच उठून जात होती. वायू, जल, अन्न, औषध किंवा इतर प्रदूषणांचा फटका त्यांना बसला नसता तर ती कदाचित्...

View Article

निर्सगमैत्रीचा मंत्र

निखिल कुलकर्णीधर्म म्हणजे काय? निसर्ग म्हणजे काय? धर्माचा निसर्गाशी काय संबंध आहे? या प्रश्नांची धर्मातीत उत्तरे मिळवण्यासाठी ‘सॅक्रेड नेचर’ हे करेन आर्मस्ट्राँग यांचे पुस्तक वाचायलाच हवे. ‘पवित्र’,...

View Article


हॅपी दिवाळी ‘टूर’टूर...

आम्ही मोसमाप्रमाणे वागणारा एक सामान्य जीव आहो. हल्ली मोसमच बेमोसमी झालाय ते सोडा. मात्र, आम्ही आमचे सामान्यपण सोडले नसल्याने, ऋतूप्रमाणे आम्ही तसा कायापालट करूनच वावरतो. आम्हाला हिवाळ्यात रीतसर थंडी...

View Article

स्वप्नांच्या मागोव्याची गोष्ट

(सोनिया नारकर)स्वप्न हा मानवी अस्तित्वाचा अविभाज्य भाग. प्रत्येक व्यक्ती निरपवादपणे स्वप्ने बघत असली, तरी स्वप्नपूर्तीचा आनंद त्यातल्या काहींनाच लाभतो. मग इतरांना त्यांच्या स्वप्नांची ओळख करून देऊन,...

View Article

मुखदर्शन...

आज रुपया इतका घसरला... आज रुपया इतका उसळला अशा आशयाच्या बातम्या आम्ही लहानपणापासून वाचत आलो आहोत. लहानपणी अशा बातम्या वाचल्या की गोल गरगरीत व झगमगीत असे आपल्या रुपयाचे नाणे केळीच्या सालीवरून आपण घसरतो...

View Article


हिवाळ्यातले ‘चार धाम’...

एक नोव्हेंबर ही खरी हिवाळ्याची भूगोलाच्या पुस्तकानुसार अधिकृत सुरुवात... त्यानुसार आजपासून हा ‘सुपरकूल’ ऋतू सुरू झालेला आहे आणि आमच्या अंगावर मूठभर मांसही चढलेलं आहे. दिवाळी यंदा आधीच होऊन गेली; नाही...

View Article


तनाकांनो, ‘कोन्नीऽचिवा...’

हिरोकाझू तनाका सभागृहात शिरला. बऱ्यापैकी गर्दी झाली होती. नजर इकडेतिकडे फिरवली. उत्साहात जागेवर जाऊन बसला. शेजारच्याला वाकून नमस्कार केला. तसं जपानी माणसं बेताचंच बोलतात म्हणतात, मात्र काही अपवाद...

View Article

उरलो दंडाचे धनी

आमच्याकडे सध्या कोण काय बोलते, हे काही केल्या कळत नाही. मध्यंतरी चिरंजीवांनी नवीच टूम काढली. म्हणाले, त्यांना आम्ही जर चांगल्यापैकी गाडी घेऊन दिली (किमान लाख रुपये किमतीची दुचाकी), तर ते घरी वेळेवर...

View Article

भलगरीदादा...

गेला वळीव निघून, आला मिरग फिरुन, कुऱ्या चालल्या रानात, सुरू झालीय पेरण… भलगरीदादा रे गड्या... भलगरीदादा...… आम्ही मोठमोठ्यानं गाऊ लागलो. गाण्याचे बोल बोलताना अंगावर रोमांच उभा राहिला. शेतशिवारावरचं...

View Article

बर्फाळ प्रवासाचा हरवलेला वृत्तांत..

गोडसे भटजींनी लिहून ठेवलेले ‘माझा प्रवास’ वाचताना आपल्या अंगावर काटा येतो. त्यातील तपशील, वर्णने काल्पनिक नसून गोडसे यांनी प्रत्यक्ष पाहून ते लिहिलेले आहे या कल्पनेने आपण थरारून जातो, पावणेदोनशे वर्षे...

View Article


नामशेष होणारे अन्न

(प्राजक्ता महाजन)डॅन सालाडिनो हे पत्रकार आणि बीबीसीवर खाद्यपदार्थांचे कार्यक्रम प्रसारित करणारे सादरकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘इटिंग टू एक्सटिंक्शन : द वर्ल्ड्स रेअरेस्ट फूड्स अँड व्हाय वुई नीड टू...

View Article

एक टिकीचा निळा...

अनेक वर्षे निळा रंग ठाऊक होता आम्हाला तो आकाशाचा, पाण्याचा नि कवितांमधला. बा. भ. बोरकरांची ‘एक हिंवटीचा निळा, एक धुवटीचा निळा, दूर डोंगराचा एक, जरा त्यांच्याहून निळा...’ ही कविता आम्हाला अत्यंत प्रिय....

View Article


निर्मळ, निखळ आनंदाचा दिवस

प्रिय पु. ल.वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आज तुम्ही १०३ वर्षांचे झालात... हो, झालातच! तुमच्याबाबत भूतकाळवाचक कुठलंही क्रियापद वापरायला मन धजत नाही. याचं कारण शरीरानं तुम्ही २२ वर्षांपूर्वी हे जग...

View Article

फोटोचे कवित्व

सध्या आपल्याकडे प्राण्यांचे भारी म्हणजे भारीच कौतुक चालले आहे. ‘मी एखादा प्राणी असतो तर’ असा निबंध आज लिहायला सांगितला, तर चित्ता, पेंग्विन अथवा कुत्रा असे तीन प्राणी सहजतेने निवडले जातील. कारण? कारण...

View Article


चलो, गांव की ओर...

राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचे महाअधिवेशन थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये आयोजित करण्यात आले आहे. थंडीच्या दिवसांत थंडीच्या ठिकाणीच जाण्याचा नवा शिरस्ता आपण पाडू, ही हे स्थळ...

View Article

गरज ‘सायबर वेलनेस’ची

- उन्मेष जोशीसंजय (नाव बदललेले आहे) यांना नेहमीप्रमाणे व्हिडीओ कॉल आला. सवयीप्रमाणे त्यांनी उचलला, तर समोर चक्क एक अनोळखी स्त्री विवस्त्र होत होती. भेदरलेल्या संजय यांना काही कळायच्या आत त्यांचा...

View Article

शंभरावर तीन...

बऱ्याच वेळापासून कट्ट्यावर दाखल झालेले रायबा आणि सायबा ठकसेनची वाट बघत होते. तिघांचंही नियमित भेटण्याचं हे ठिकाण. ग्रामपंचायत ते ट्रम्प-बायडन वादावरही तिथं चर्चा होई. बौद्धिक आदान-प्रदानामुळं अनेकदा...

View Article
Browsing all 2741 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>