Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 2741 articles
Browse latest View live

फोटोत मावले पाहिजे

काही कला काहींना मुळात अवगत असतात. या अंगभूत कलांना धार देण्याची तेवढी गरज असते. पण यासाठी प्रयत्न थोडेच करावे लागतात. जास्त प्रयत्न करण्याची गरज नसते. कारण अंगभूतपणा. ही झाली एक बाजू. नाण्याला दुसरीही...

View Article


गाजर खाऊन हसणारे गर्भ

अभिमन्यूने गर्भावस्थेतच चक्रव्यूहाविषयी ज्ञान प्राप्त केले आणि ते कसे अर्धवट राहिले त्याची कथा आपल्याला माहिती आहे. सुभद्रा गर्भवती असताना, एकदा श्रीकृष्ण तिला युद्धात चक्रव्यूह कसा रचला जातो आणि...

View Article


कानी कुर्र कोण करी?

चला चला चला... बारशाला चला. साळूबाई, काळूबाई, मावशी, काकू, आजी तुम्ही बारशाला चला. हणम्याराव, गणप्याभाऊ, काका, मामा, आजोबा तुम्ही बारशाला चला. कपडे करा झकपक, करा नट्टापट्टा, तायांनो निवडा, छान रंगीत...

View Article

‘देवी’माहात्म्य...

नवरात्र सुरू झालं, की वातावरणाला आपोआप उत्सवाचा रंग चढतो. बाजारपेठेला तेजीचा रंग येतो, तर आपल्या खिशावर हळूहळू मंदीचा रंग चढायला लागतो. मात्र, त्या खरेदीमुळं घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचा रंग...

View Article

वनक्षेत्राचा 'संरक्षित' ठसा

पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाटाच्या लगतचा भाग नुकताच संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून जाहीर झाला आहे. अभयारण्य जाहीर करण्याऐवजी ठरावीक वन क्षेत्राला राखीव दर्जा देऊन वन्यजीवांच्या संरक्षणाचा हा प्रयत्न...

View Article


आवाज कुणाचा..?

(सारंग दर्शने)महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा धूमधडाका सुरू होणार होता; त्याच्या काही दिवस आधी स्कॉटलंडची राजधानी ग्लासगो इथे ‘ध्वनी म्हणजे विविध प्रकारांमधून प्रकट होणारे आवाज’ या विषयावरची आंतरराष्ट्रीय...

View Article

या फुलांच्या गंधकोषी...

बघा ना म्हणजे कसं असतं ते. काय नशीब असतं एकेकाचं. बिच्चारा तो पुणेरी पूल. कित्ती कित्ती वाहनं अंगावर खेळवत होता. कित्ती कित्ती टोमणे ऐकत ऐकत कित्येक वर्षं उभा राहिला होता. पूलच तो. कोमेजला शेवटी. नि...

View Article

देखिले रूप दात्याचे!

मन भरून पावलं. अक्षरश: कृतार्थ झालो. समोरचं दृश्य होतंच तसं. केवढी ही दानशूरता, आत्मीयता आणि काय ते समाधान,… शब्दच सुचत नव्हते. अर्थात, मनात कालवाकालव झाल्यानं भावना शब्दांत मांडणंही अशक्यच होतं. मग...

View Article


गोष्ट अमेरिकी ‘कॅनन’ची !

अलीकडच्या काळात महाराष्ट्रात मराठी भाषेच्या पाठ्यपुस्तकांत बदल करण्यात आले. निवडक साहित्यिकांच्या साहित्यकृतींतील उतारे, कविता यांच्याबरोबरच विद्यार्थ्यांत लेखन कौशल्य, संभाषण कला विकसित करण्यासाठी...

View Article


चाणाक्ष, तरीही विलोभनीय!

(राहुल गोखले)दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे जीवन आणि त्यांची राजकीय कारकीर्द यावरील सागरिका घोष यांनी लिहिलेले ‘अटलबिहारी वाजपेयी’ हे ताजे पुस्तक वाजपेयी यांच्या व्यक्तित्वाचा आणि...

View Article

संगीत (एकच) खुर्ची

अहाहा... अहाहा... अहाहा... आनंद, समाधान, सुख, परमसुख... आणखीही काय काय! हे सगळे कसे वर्णावे, कुणास सांगावे... अगदी उन्मनी की काय म्हणतात तसली अवस्था झाली आहे आमची. कुठल्याही प्रकारची समाधी न लावता,...

View Article

मेरे पास ‘वो’ है...

दर वर्षी ११ ऑक्टोबर ही तारीख उजाडली, की आमच्या दिलाचे ‘शोले’ भडकू लागतात. पडद्यावर सुरू असलेली अन्यायाची ‘जंजीर’ निखळून पडली, की आम्ही ‘सात हिंदुस्थानी’ उत्साहानं त्याच्याविषयीचा ‘अभिमान’ व्यक्त...

View Article

मगर... अश्रू

बातमी कळली आणि तिला ओळखणाऱ्या साऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. या अश्रूंमध्ये आपुलकीचा भाव होता, विरहाची डूब, भावूकतेची जाणीव होती. पदरच लागले डोळ्यांना... कशी बरी होती, येत होती रोज बिचारी. आली नि...

View Article


एकला चालो रे...

आमच्या घरी आम्ही सध्या अगदी एकटे एकटे पडलो आहोत. या एकटेपणावर उपाय म्हणून टीव्ही पाहावा, तर मालिका अधिक एकटेपणा आणतात. बिग बॉस बघावे, तर आपलीच कथा पुन्हा एकदा टीव्हीवर पाहिल्यासारखे वाटते. विनोदी...

View Article

भाजीबाजारातलं ‘अर्थ’मंथन

मंडईत गोंगाट अद्याप सुरू व्हायचा होता. फेरीवाले, घासाघीस, सायकलींची ट्रिंगट्रिंग, वाहनं-हॉर्नसह चित्रविचित्र आवाज असा गलका रोज व्हायचा. त्यात भाज्यांचा दर्पानं वेगळाच माहोल बनायचा. नवख्या माणसाचं तर...

View Article


कुंडलिनी योगाचा परिचय

(विजय सातोकर)मनुष्याला आपल्या अंतस्थ शक्तीने बाह्य भौतिक अडचणींवर विजय मिळवण शक्य आहे का आणि तेही योगाभ्यास करून? योग या प्राचीन विज्ञानाबद्दल जगभरात आकर्षण, उत्सुकता तशी जुनीच, पण सध्या योग देशात...

View Article

अब्ज अब्ज मनी आले....

आपल्या हाती स्मार्ट फोन आले त्याला आता दोन दशकं होत आली आहेत. त्यापूर्वी काही काळ चांगलेच वजनदार आणि अँटिनायुक्त असे फोन होते तेव्हा सुरुवातीला मिनिटाला सोळा रूपये एवढा दर परवडू शकणारी संख्येनं चिमूटभर...

View Article


निषेधाचा चित्रकार तो...

...तर टोमॅटोचे लाल लाल रंगाचे वाफाळते सूप ही पिण्याची गोष्ट आहे एवढे आम्हाला माहीत होते. ते सूप खरे म्हणजे न्याहारीला घ्यावे, असे आमचे मत. हॉटेलांत गेल्यावर जेवणाच्या आधी इतके महागडे सूप का प्यायचे...

View Article

‘बंदे’ में था दम...

रुपया म्हटलं, की पूर्वी ‘बंदा’ हे एकच विशेषण आठवायचं. आता ‘गडगडला’ हे एकच क्रियापद ऐकू येतं किंवा वाचनात येतं. पूर्वी अव्वल इंग्रजी जमान्यात असलेल्या चांदीच्या बंद्या रुपयाला फार मान होता, अशा गोष्टी...

View Article

आभासी विश्वाचे वास्तव आक्रमण

विसाव्या शतकाच्या अखेरीस किंवा २१ व्या शतकाच्या सुरुवातीला जन्मलेल्या अनेक युवक-युवती सध्या शिक्षण संपवून करिअरच्या टप्प्यावर पहिले पाऊल टाकत आहेत. काही जणांच्या करिअरला नुकतीच सुरुवात झाली आहे. तर...

View Article
Browsing all 2741 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>