Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 2741 articles
Browse latest View live

पावसाळ्यात घ्या त्वचेची काळजी

>> डॉ. नीलेश प. सावंत, त्वचाविकारतज्ज्ञ पावसाळ्यात विविध प्रकारचे त्वचाविकार डोकं वर काढतात, या त्वचाविकारांना अटकाव घालण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे असते. पाऊस पडून गेल्यानंतर हवेतील...

View Article


दूरदृष्टीच्या अभावाने सुरक्षेला धोका

>> विनायक रेवणकर महाराष्ट्रातील अनेक घाट व महामार्ग नैसर्गिक व मानवी अपघातांमुळे असुरक्षित आहेत. रस्ते विकासातील त्रुटी, कच्चे दुवे व अशास्त्रीय पद्धतींचा वापर करण्याची प्रवृत्ती यांकडे सरकारने...

View Article


विरोधकांची फूट सरकारच्या पथ्यावर

>> नरेश कदम काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते गेली पंधरा वर्षे एकत्र सत्तेत होते. तरीही त्यांच्यात कमालीचे शत्रुत्व आहे. सरकारमध्ये असताना परस्परांचे हिशेब चुकते करण्यासाठी मर्यादा येत. आता विरोधी...

View Article

हिपेटायटिस वेळीच ओळखा

>> डॉ. आकाश शुक्ला, हिपेटायटिस विकारतज्ज्ञ लक्षणे कोणती > ताप, थकवा, भूक न लागणे, मळमळ, उलट्या, पोटदुखी, गडद रंगाची लघवी, करड्या रंगाची विष्ठा, सांधेदुखी, कावीळ, यकृताचे काम मंदावल्यानंतर...

View Article

कावीळः दुष्परिणाम आणि उपाय

कावीळ हा अचानक उद्भवणारा आजार असल्याने त्याच्या लक्षणांची पूर्वसूचना मिळत नाही. हा आजार पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यामुळे होतो. लक्षणे, उपचार यांसह काविळीचे दुष्परिणाम समजून घ्यायला हवेत. कारणे...

View Article


चंदनाचे हात

>> प्रा. डॉ. यशवंत पाटणे स्वामी विवेकानंदांनी 'रामकृष्ण मिशन' मधून कोणत्या धारणेचे संन्याशी निर्माण व्हावेत, याचे एक चित्र शतकापूर्वी रेखाटले होते. आपल्या संन्याशाने ध्यानात राहावे, शास्त्रांची...

View Article

पत्नीच्या हक्काकडे दुर्लक्ष

>> अॅड. रघुनाथ जोशी रातंजनकर १९५६च्या कायद्याने कन्येला अल्पसा अधिकार दिला. २००५च्या कायद्याने मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदाभेद कमी केला. मात्र, कायद्याकडून पत्नी अद्यापही दुर्लक्षित आहे....

View Article

बेस्ट वाचवायची असेल तर…

>> हेमंत साटम अनेक उपाय योजूनही तोटा कमी होत नसल्याने बेस्टकडून नेहमीप्रमाणे भाडेवाढीचा कटू निर्णय घेतला जातो. पण, २००८ ते २०१५ कालावधीत आठ वेळा भाडेवाढ झाल्याने प्रवासी हळूहळू बेस्टपासून दुरावत...

View Article


काविळीवर नियंत्रण शक्य

>> डॉ. ऋषिकेश पवार, गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट कॅन्सरमधील शस्त्रक्रिया झाल्यानंतर कावीळ होण्याची शक्यता असते. शस्त्रक्रियेनंतर कॅन्सर बरा होता, मात्र कावीळ आटोक्यात येत नाही. त्यामुळे कॅन्सरमुळे...

View Article


आदेशांची काटेकोर अंमलबजावणी

अॅड. राजीव वाघ, ज्येष्ठ वकील > मुंबई बेटातील आमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतील एका सदस्यास २० वर्षांपूर्वी मृत्यू आला. त्याने आपल्या कुटुंबाच्या दोन सदस्यांच्या नावे ठराविक भागाची ठराविक प्रमाणे...

View Article

मी ठाणेकर झालो

>> मंगेश देसाई मी प्रारब्धाला फार मानतो. तसा अनुभव आहे म्हणून आणि जे मानतो ते मान्य करणं मला पटतं. नाहीतर उगाच 'मनात एक आणि चर्चेला बसल्यावर एक' याला अर्थ नाही. ठाणे खाडीपूलावरचा वास जरी मला सतत...

View Article

पोषणमूल्यांची गरज समजून घ्या

>> राजश्री फाटक जोशी, आहारतज्ज्ञ अनेकदा आपण काय आहार घेतला आहे, त्यात पोषणमूल्ये आहेत की नाही याचा विचार केला जात नाही. आहाराचे नियोजन करतेवेळी तो चौरस हवा, याचा विचार आपण करत नसल्याने योग्य घटक...

View Article

अरबी-फार्सीतील अक्षर-पूल

इराक आणि इराण या दोन्ही देशांना मायभूमी मानणारे लेखक घसन हमादान आता दुरावलेल्या फार्सी आणि अरबी भाषेला अनुवादातून जवळ आणत आहेत. जन्माने इराकी असलेले घसन हमादान वाढले मात्र इराणमध्ये. त्यानंतर पुढची...

View Article


बौद्धिक संपदेसाठीचा जागल्या

>> सुनीत भावे बौद्धिक संपदेच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय जाणकार बनलेल्या गणेश हिंगमिरे याची कथा प्रेरणादायी आहेच; परंतु त्याचबरोबर बौद्धिक संपदेबाबत जागरुकता निर्माण करणारीही आहे... प्रसंग पहिला...

View Article

मुंबईचे शिल्पकार

आर्थिकदृष्ट्या विकसित असलेल्या मुंबईचा पाया एका मराठी माणसाने, नामदार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांनी रचला. नानांच्या १५०व्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव,...

View Article


स्तनपान सप्ताह निमित्ताने...

हल्लीच्या काळात करीयरला प्राधान्य दिले जात असल्याने, एकाच अपत्यावर समाधान मानले जाते. पण, त्याचेही अनेकदा पालनपोषण योग्यप्रकारे केले जात नाही. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला पुरेसे आईचे दूध मिळणे गरजेचे...

View Article

स्तनपानासाठी प्रोत्साहन हवे!

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आपण स्तनपानाची माहिती घेत आहोत. स्तनपानाचे महत्त्व व आईची जबाबदारी याची माहिती आपण मागील लेखात घेतली. आता स्तनपानासाठी प्रोत्साहन देण्यात कोणाची भूमिका महत्त्वाची ठरते,...

View Article


शह-काटशहाचे अधिवेशन

जनतेच्या जिव्हाळ्याच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची अधिवेशनात चर्चा झाली नाही. या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यास सरकारला विरोधकांना भाग पाडता आले नाही. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये परस्परांना...

View Article

मनपाला मिळणार पावणेसहा कोटी

म. टा. प्रतिनिधी, जळगाव राज्य सरकारने ५० कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटीमधून (स्थानिक संस्था कर) सवलत दिली आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी जळगाव महापालिकेला दरमहा पाच...

View Article

पुनरावृत्ती दुर्घटनांची

'कृष्णा निवास'च्या दुर्घटनेमुळे मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यानिमित्ताने ठाण्यातील एका नागरिकाने मांडलेले वास्तव... 'कृष्ण निवास' कोसळली... रात्री...

View Article
Browsing all 2741 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>