देशाला 'नई तालीम' देणारे सेवाग्राम
अहिंसक, न्यायपूर्ण, सहकार्याधारित समाज-संस्कृतीची निर्मिती व्हावी या महात्मा गांधींच्या विचारातून सेवाग्राम येथे ‘नई तालीम’ या अभिनव शिक्षणपद्धतीची सुरुवात झाली.
View Articleआधुनिक युगातील प्राचीन भाषा
पाचव्या एकदिवसीय संस्कृत स्नेहसंमेलनाचे आयोजन २१ सप्टेंबरला मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात करण्यात आले आहे. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य संमेलनाचे...
View Articleडार्विनची पृथ्वी प्रदक्षिणा
प्रवासवर्णने ढीगभर आहेत. परंतु एकाच वेळी भूगर्भ आणि भूस्तराचे अवलोकन, जमिनीवरच्या आणि पाण्यामधल्या वनस्पती आणि जीवसृष्टीचे सूक्ष्म निरीक्षण, प्रवासादरम्यान भेटलेल्या वन्य जमाती आणि त्यांच्यावर हुकुमत...
View Articleएका बड्या कंपनीची मृत्यूघंटा
जो जन्माला येतो, तो मरणारच हा नियम केवळ माणसांनाच नव्हे, तर कंपन्यांनाही लागू होतो. संपूर्ण जगात एकेकाळी आकाराने मोठ्या असलेल्या अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत किंवा विकल्या गेलेल्या आहेत.
View Articleदेवमासा, डॉल्फिन, घड्याळ मासा
घड्याळ माशाला इंग्रजीत पॉरपॉइज म्हणतात. डॉल्फिनला मराठीत शब्द नाही? असणार. कारण भारताच्या किनाऱ्यावर हे दिसतात. ह्या तिघांना मासे ह्या प्रकारात घालणे हेच मुळी विचित्र.
View Articleप्रोस्टेट कॅन्सरचा धोका
भारतात आयुर्मान वाढत असताना साठ वर्षांहून अधिक वयाच्या पुरुषांना प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे याबाबत अधिक जागरुकता बाळगण्याची गरज आहे. प्रोस्टेट कॅन्सरबाबत जागरुकता व...
View Articleराहिले दूर घर...
झोपड्यांमध्ये खितपत पडलेल्या गरिबांना हक्काची पक्की घरे मिळवून देण्याच्या उदात्त हेतूने बीएसयूपी योजना केंद्राने तयार केली. या योजनेचा बट्याबोळ करण्याचा ‘आदर्श’ मिरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी...
View Articleपालिकांचे कागदी ‘प्रमोशन’
राज्य सरकारने अलीकडेच राज्यातील २६ महापालिकांना ‘प्रमोशन’ दिले. लोकसंख्या, पालिकेला मिळणारे दरडोई उत्पन्न आणि क्षेत्रफळ यांचे निकष त्यासाठी लावले गेले.
View Articleसायबर क्राइमचा फास
विधानसभेचा रणसंग्राम सुरू झाला असून राज्यावर कोण हुकूमत करणार याचे चित्र महिनाभरात स्पष्ट होईल. पाच वर्ष सत्तेचे लोणी चाखता यावे, यासाठी राजकीय धुरिणांनी बाह्या सरसावल्या आहेत.
View Articleडाव मांडणार की मोडणार?
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तरी शिवसेना आणि भाजप या गेली २५ वर्षे परस्परांचे मित्र असणाऱ्या पक्षांची युती सांधली गेलेली नाही. हा डाव अखेर मांडला जाणार की मोडणार, यावर अनेक...
View Articleकमी वेगाने पसरणारा कॅन्सर
प्रोस्टेट कॅन्सर एकतर उतारवयात होतो आणि दुसरे असे की, हा कर्करोग अतिशय कमी वेगाने पसरत जातो. त्यामुळेच, प्रोस्टेट कॅन्सर इतर प्रकारांपेक्षा कमी धोकादायक आहे..
View Articleहक्काच्या पाण्याच्या दिशेने
दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राला मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यावेळी पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातील जलसाठ्यात विक्रमी घट झाली होती. जायकवाडी प्रकल्पाच्या वरील बाजूला, अर्थात ऊर्ध्व गोदावरी...
View Articleवनहक्कांवर ‘नियमा’ची कुऱ्हाड
आदिवासी जंगलात राहिले आणि वाढले. वनहक्क कायदा आला आणि त्यांना जंगल संपत्तीचा अधिकार मिळाला. गडचिरोली जिल्ह्यात मेंढा लेखा सारखी स्वयंपूर्ण गावे जन्माला आली. मात्र आता ग्रामवन नियम लागू करण्याचा घाट...
View Articleजागरुकता आणि तपासणी
मधुमेह किंवा हृदरोग यांच्याबाबत जशी जागरूकता आहे, तशी प्रोस्टेट कॅन्सरविषयी दिसत नाही. मात्र, घाबरून जाण्याचे कारण नाही. निरोगी जीवनशैली व नियमित आहार-व्यायाम असेल तर हा कॅन्सरही दूर ठेवता येतो...
View Articleग ग गंमतीचा, गणितयात्रेचा!!
शाळेत असताना गणिताशी सूर जुळणारे तसे कमीच. ८० टक्के विद्यार्थ्यांचा गणिताशी ३६ चा आकडा असतो. संगणक युगाने कितीही क्रांती केली.....शहरी विद्यार्थ्यांच्या दिमतीला कॅलक्युलेटर किंवा अॅबॅकससारखी गणितातल्या...
View Articleहृदयाचे विकार
जगात हृदयरोगाने मरण पावणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण खूप मोठे आहे. मात्र, औषधोपचार आणि शल्यचिकित्सा यांच्या आधारे या विकारावर मात करणे किंवा नियंत्रण ठेवणे शक्य असते...
View Articleचाहूल न देता येणारा आजार
हृदय रक्तपुरवठा विकार (इस्केमिक हार्ट डिसिज) हा सगळ्यात जास्त होणारा हृदयरोग आहे. हृदय हे शऱीराच्या वेगवेगळ्या भागांना रक्तपुरवठा करते. हृदयाला प्राणवायुयुक्त रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांना...
View Articleदखलपात्र जेंडर ऑडिट
आपल्याकडची समाजव्यवस्था पुरुषप्रधान आहे आणि अशा समाजात लिंगभावाची जडणघडण पुरुषांना झुकते माप देणारी आणि तुलनेने स्त्रियांच्याबाबतीत पक्षपात करणारी असते.
View Articleझडपा निकामी करणारा आजार
रुमॅटिक हृदयविकार (संसर्गजन्य आजार) हा असा एक हृदयरोग आहे, जो घशात स्ट्रेप्टोकोकल बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे सुरू होतो व हृदयाच्या झडपा निकामी करतो.
View Articleविषमुक्तीच्या वाटेवर
बलुतेदारी पद्धत अस्तित्वात असताना गावातील गरजा गावातच पूर्ण केल्या जायच्या. तेव्हा शेतीही गरजेपुरतीच केली जायची. पण, शेती हा व्यवसाय झाल्यानंतर अधिकाधिक उत्पादन घेण्याची स्पर्धा सुरू झाली.
View Article