पाचव्या एकदिवसीय संस्कृत स्नेहसंमेलनाचे आयोजन २१ सप्टेंबरला मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात करण्यात आले आहे. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.
↧