Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 2741 articles
Browse latest View live

मोकाट कुत्रे, कुचकामी प्रशासन

पालिकेच्या प्रशासनाला कुत्रे पकडण्यात अपयश येत असल्याचा टाहो फोडत पालिकेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यापेक्षा कुत्रे पकडण्याची मोहीम कशी प्रभावीपणे होऊ शकेल, याकडे लक्ष दिले तर नागरिकांना दिलासा...

View Article


कलामांची चिंता

‘ब्रेन ड्रेन’च्या समस्येने आता वैद्यकीय क्षेत्रातही मूळ धरले आहे. माजी राष्ट्रपती आणि दूरदृष्टीचे शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी अलीकडेच मुंबईत, परदेशाकडे धाव घेणाऱ्या डॉक्टरांपेक्षा आज...

View Article


निवडणूक लोकसभेची पण लक्ष्य विधानसभा

सध्या तयारी लोकसभेच्या निवडणुकांची चालली असली तरी राज्यातील तीनही प्रादेशिक पक्षाचे खरे लक्ष नंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे. काँग्रेसला वगळून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसेतील...

View Article

कॅल्शियमची निकड नेमकी किती?

शरीरानुरुप कॅल्शियमची गरज वेगवेगळी असते, वयानुरुप ती बदलत जाते. कॅल्शियमची नेमकी गरज किती व केव्हा असते, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे...

View Article

‘ती’ पाइपलाईन नाशिकला येणार?

​मुंबई-पुणे आणि सुरत-पारादीप या दोन गॅस पाइपलाईनमुळे खान्देश, विदर्भ आणि मुंबई-पुणे यांचा मोठा विकास होणार आहे. मात्र, औद्योगिक विकासाची मोठी क्षमता असूनही या दोन्ही पाइपलाईनचा नाशिकला कुठलाही फायदा...

View Article


योजना येतील, पण...

राज्यातील आदिवासींसाठी राज्य सरकारने आदिवासी आश्रमशाळांमध्ये आयटीआय सुरू करण्याची घोषणा केली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख करण्यासह त्यांना व्यावसायिक शिक्षण देण्याचा त्यामागे उद्देश आहे.

View Article

मोहेंजोदडोची हेळसांड!

प्रांतीय अस्मिता व संस्कृती याबद्दलचा अभिमान भपकेबाज कार्यक्रमांद्वारे व्यक्त करण्याची एक नवी ‘संस्कृती’ उदयाला आली आहे. राजकीय शक्तिप्रदर्शनाचा कधी उघड, तर कधी सुप्त हेतूही त्यामागे असतो. ही संस्कृती...

View Article

हाडे का मोडतात?

भारतात दर पाच पुरुषांमध्ये एक आणि तीन महिलांमध्ये एका व्यक्तीची हाडे ठिसूळ आहेत. बदलती जीवनशैली आणि औषधोपचरांमधील प्रगतीमुळे जसजसे आयुष्य वाढत जाईल तसतसे हाडांची दुखणी अधिक वाढत जाणार आहेत.

View Article


आरोप-प्रत्यारोपांत दडलंय काय?

देशभरात उभ्या ठाकलेल्या दहशतवादी हल्ल्यांना रोखण्यासाठी किमान मोठ्या शहरात अद्यावत सीसीटीव्ही बसविणे अपरिहार्य झाले आहे. शहरातील वर्दळीच्या व महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या भागात सीसीटीव्ही बसविणे ही पाश्चात्य...

View Article


परीक्षकाचीच सत्त्वपरीक्षा

गेल्यावर्षी दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये मराठवाड्यात कॉपीच्या प्रकारांना ऊत आला होता. त्यास यंदा आळा बसतोय असे वाटते, तोच बोर्डाच्या परीक्षेत हॉल तिकिटांमधील वारेमाप चुकांनी कहर केला आणि...

View Article

देवा तुझ्या दारी आलो...

नृत्यकलेचे शिक्षण नुकतेच पूर्ण केलेल्या सरफोजी राजे सेंटरच्या नृत्यांगनांनी या तथाकथित प्रसिद्धीचा मोह टाळून आपले पहिले पाच कार्यक्रम थेट मुंबईतील देवळांमध्ये सादर केले आणि आपली कला देवदेवतांच्या तसेच...

View Article

चिकित्सक विचाराअभावी माणसं मेंढरं होतात

‘ईश्वर डॉट कॉम’, ‘नारी डॉट कॉम’ या कादंबऱ्यांचे नवीन पिढीतील एक दमदार लेखक विश्राम गुप्ते यांना अलीकडेच प्रियदर्शिनी पुरस्कार मिळाला. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत...

View Article

कुंथलगिरीचा रवाळपणा

उस्मानाबाद जिल्ह्यातील कुंथलगिरी. बालाघाटच्या डोंगररांगांनी वेढलेलं भूम तालुक्यातलं जैनधर्मीयांचे तीर्थक्षेत्र. चविष्ट व मधाळ पेढ्यासाठीही कुंथलगिरीची ख्याती. औरंगाबाद-सोलापूर रस्त्यावरून जाणारी...

View Article


लहानग्यांच्या हाडांना इजा होऊ नये म्हणून

लहान मुले धडपडी असतात. कोणत्या ना कोणत्या कारणांनी ती सतत पडतात, चालताना अडखळतात. त्यांच्या आकार घेत असलेल्या हाडांना दुखापत होऊ नये म्हणून खबरदारी घ्यायला हवी.

View Article

अत्यावश्यक, पण अपुरं ‘औषध’

ऑलिव्हर बर्कमन लिखित ‘द अँटिडोट’ हे पुस्तक पाहिल्यावर Antidoteचा कोशात अर्थ पाहिला. अर्थ होता, विष कमी व्हावे म्हणून केलेली कृती किंवा दिलेले औषध. मात्र पुस्तक वाचल्यावर हे औषध पुरेसे नसल्याचेही जाणवले.

View Article


प्रवास जनुकांचा आणि जीवांचा

जनुकांमध्ये फरक पडत गेला, तसे निरनिराळे जीव जन्माला आले. ते सगळे प्रथम पाण्यातच होते. त्यांचे वैशिष्ट्य असे की त्यांची काया मऊ होतीच, पण त्यांच्यावरचे कवचही मऊ होते आणि त्यांच्यात हाडे उत्पन्न झाली...

View Article

चिकट जीव

कालचे ४००,०००,००० वर्षांपूर्वी पृथ्वीवर आलेले संकट पुढच्या अनेक संकटांची जणू नांदी ठरली. कुठे ज्वालामुखी, कुठे प्रचंड भूकंप आणि कधी अजस्त्र उलका पडून पृथ्वीचा सत्यानाश होण्याची वेळ आली ती २५०,०००,०००...

View Article


एकविसावे शतक आणि स्त्री आरोग्य

जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार ‘शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य म्हणजे आरोग्य !’ स्त्री-पुरुषांनी या तिन्ही घटकांना जपायला हवे. विशेषतः स्त्रियांना वयात आल्यापासून ते ऋतुनिवृत्तीपर्यंत...

View Article

‘वेल बीगिनिंग इज हाफ डन’

​लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलिस दलात मोठे बदल झाले आहेत. सर्वच पोलिस स्टेशन्समध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून नवे कारभारी विराजमान झाले आहेत.

View Article

अजब शिक्षणधर्म

‘एक धर्म कधीच दुसऱ्या धर्माच्या विरोधात नसतो, कारण धर्माचा खरा लढा हा अधर्माशी असतो,’ हे सुभाषित शाळांच्या दर्शनी भागात ठसठसीतपणे दिसते. ते वाक्य मुलांच्या मनावर कायमचे बिंबवावे ही त्यामागची इच्छा...

View Article
Browsing all 2741 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>