ऑलिव्हर बर्कमन लिखित ‘द अँटिडोट’ हे पुस्तक पाहिल्यावर Antidoteचा कोशात अर्थ पाहिला. अर्थ होता, विष कमी व्हावे म्हणून केलेली कृती किंवा दिलेले औषध. मात्र पुस्तक वाचल्यावर हे औषध पुरेसे नसल्याचेही जाणवले.
↧