लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलिस दलात मोठे बदल झाले आहेत. सर्वच पोलिस स्टेशन्समध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून नवे कारभारी विराजमान झाले आहेत.
↧