Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 2741 articles
Browse latest View live

‘अ’वैध मापनाचा सुळसुळाट

मुंबर्इ-ठाण्यातील बेकायदा सीएनजी, एलपीजी पंपांवरील कारवार्ईनंतर राज्य सरकारचा वैधमापन शास्त्र विभाग कार्यरत आहे, याची जाणीव अनेकांना झाली. ग्राहकांची फसवणूक रोखणारा अतिशय महत्त्वाचा विभाग असला, तरी...

View Article


एकता सांस्कृतिक महोत्सव होणार की नाही?

एकता कल्चरल अकादमी नावाने एक संस्था गेली अनेक वर्षं सांस्कृतिक महोत्सव भरवते, हे एव्हाना बऱ्याच मंडळींना ठाऊक झलं असेल. बाल आणि युवा वर्गातल्या कलाकारांना तर त्याची पूर्ण माहिती आहे. आणि डिसेंबर महिना...

View Article


नवा खेळ मांडण्यासाठी...

गोव्यात दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरला. वेगवेगळ्या सिनेमांचं सादरीकरण झालंच. पण यंदा अनेकांचं लक्ष वेधलं गेलं ते तिथे असलेल्या ‘एनएफडीसी’च्या फिल्मबाजारकडे.

View Article

चक्रावून टाकणारी चक्कर

चक्कर किंवा घेरी (व्हर्टिगो) येणे हे आपल्या सर्वांच्या पाहाण्यात असते. चक्कर येऊन पडल्यानंतर तात्पुरती बेशुद्धीही येऊ शकते. पण, अनेकदा आपोआप बरे वाटते. अशावेळी चक्कर येणे हा शब्द मोघमपणे वारंवार वापरला...

View Article

शहरी विकासाचे राजकारण

विकासाचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या शहरी विकासाच्या धोरणांमुळे संभ्रम निर्माण झाला असून, पुण्यासारख्या शहरातील ६०० कोटी रुपयांच्या योजनांना सध्या त्याचा फटका बसतो आहे.

View Article


भाऊंच्या साहित्यातील अधोविश्वाचं पुनर्दर्शन

भाऊ पाध्ये हयात असते, तर त्यांनी परवाच्या २९ नोव्हेंबरला ८८वा वाढदिवस साजरा केला असता. परंतु, ते हयात नाहीत म्हणूनच त्यांच्या लेकीने (आरती साळुंके) तो त्याच दिवशी बोरीवलीच्या प्रबोधनकार ठाकरे...

View Article

आयव्हीएफचे वास्तव आणि गैरसमजुती

वंध्यत्वावरील उपचारांमध्ये अनेक प्रकारच्या गैरसमजुती असतात. त्या दूर करण्याचे काम डॉक्टरांचे असते. त्या दूर होण्यासाठी काही चाचण्यांचाही आधार घेता येतो...

View Article

कष्टाचा पैसा, मिळे जलद कैसा?

गेली अनेक वर्षे दुर्लक्षित असलेली कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) योजना नाशिक विभागात कात टाकते आहे. त्यामुळे छोट्या दुकानापासून ते एमआयडीसीतील छोट्या-मोठ्या कारखान्यात राबणाऱ्या कामगारांचे आयुष्य...

View Article


घेरीवर वेळीच उपचारांची गरज

चक्कर किंवा घेरी येणे या छोट्या तक्रारी वाटल्या तरी त्यांची वेळीच दखल घेऊन ताबडतोबीने उपचार करणे आवश्यक असते. रक्तदाबापासून नाडीच्या स्पंदनापर्यंत सारे निकष तपासून मगच डॉक्टर योग्य तो निष्कर्ष काढू...

View Article


झाकलेल्या चुकांवर हातोडा

शहरे वाढू लागली की, घरांची गरज हेरण्यात शासकीय यंत्रणा तोकडी पडते आणि बिल्डर, व्यावसायिक मात्र त्यात उखळ पांढरे करून घेतात. मग बेकायदा व्यवहारांना पाय फुटतात. कालांतराने यंत्रणा जागी होते, तेव्हा केवळ...

View Article

हा गुणवत्तेचा सन्मान

एकूण १६ आयआयटीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटची धांदल सुरू आहे. नामांकित कंपन्यांनी आयआयटीयन्स हेरण्यासाठी भरगच्च पगारांच्या ऑफर दिलेल्या आहेत. कॅम्पस प्लेसमेंटचे प्रमुख प्रा. अविजीत चॅटर्जी यांच्याशी साधलेला...

View Article

भात

पृथ्वीची किमया अशी की, ती जेव्हा देते तेव्हा हातचे राखून देत नाही. भाताचे बघा, त्याच्या टरफलातून (तूस, Hussk) शेणखताच्या दर्जाचे खत होते. चिखलात तूस मिसळून विटा करता येतात. साबणात तूस मिसळल्यास साबण...

View Article

मुरुक्टेची आदर्श वाट

राजकारणात रस न घेता सर्व गावकरी एकसंध आणि एकजुटीने राहून गावचा विकास साधू शकतातच, शिवाय वेगळी पाऊलखूण उमटवू शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातील मुरुक्टे हे...

View Article


मजबूत सरकार, कमकुवत विरोधक

आता शिवसेना सरकारमध्ये सामील झाल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मिळून सरकारकडे १८५ आमदारांचे बळ आहे. त्यामुळे मजबूत झालेल्या सरकारला हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या कडव्या विरोधाचा सामना करावा...

View Article

आयव्हीएफ यशाची शक्यता ४० टक्के

वंध्यत्व व वयाचा फार जवळचा संबंध आहे. वय वाढते, तसे वंध्यत्वाची समस्याही वाढते हे खरेच आहे. मात्र तरुण जोडप्यांमध्ये पोलिसिस्टिक ओव्हरीज, बंद झालेल्या फॅलोपिन ट्युब्ज, एंडोमेट्रिओसिस, फायब्रॉइडस आणि...

View Article


भेदभावाचा शून्य गाठू या...

एचआयव्ही पेशंटला दोन पातळ्यांवर लढायचे असते. एक शारीरिक पातळीवर आणि दुसऱ्या सामाजिक, कौटुंबिक पातळीवर. कारण आपल्याकडे एचआयव्ही फक्त आजार म्हणून पाहिला जात नाही तर त्याचा संबंध नैतिक-अनैतिकतेशी जोडला...

View Article

गुन्हेगाराच्या विश्वात

संघटित गुन्हेगारीचे अभ्यासक पत्रकार एस. हुसेन झैदी यांनी ‘माय नेम इज अबू सालेम’ या पुस्तकातून अबू सालेमचा प्रवास टिपला आहे. उत्तर प्रदेशातील आझमगढमधील कोर्टात वकिली करणाऱ्या अब्दुल कय्युम अन्सारी यांना...

View Article


गवत

गवताच्या पानाच्या अग्राएवढी जमीनही आम्ही देणार नाही, ही दर्पोक्ती कौरवांची. पेरल्याविना उगवते गवत। पण राबवून पिकवतात भात। नदी असते आयती। विहीर खणावी लागते।९४,९५।१८।ज्ञा.

View Article

ताडोबा ओडिसी!

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे हमखास व्याघ्रदर्शनाचे ठिकाण. अलीकडच्या सर्वेक्षणात तेथे सुमारे ११० वाघांचे अस्तित्व आढळले. वाघांच्या घटत्या संख्येवरून चिंता होत जात असताना ही आकडेवारी सुखावणारी आहे.

View Article

मोदीविरोधाचे बीजारोपण!

देशविदेशातील अखंड इव्हेंटसच्या माध्यमातून जागतिक राजकारणाचे एव्हरेस्ट शिखर गाठणाऱ्या मोदींना संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दोन आठवड्यांत आपली प्रतिमा शाबूत राखणे जड गेले. साध्वी निरंजन ज्योती...

View Article
Browsing all 2741 articles
Browse latest View live