Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 2741 articles
Browse latest View live

हाडांच्या आरोग्यावर व्यसनांचा परिणाम

धूम्रपानाचे तसेच मद्यपानाचे व्यसन हाडे ठिसूळ करू शकतात. मात्र, व्यवसांच्या हाडांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत आपल्या समाजात पुरेशी जागरूकता दिसत नाही..

View Article


डिस्कयनेक्टिंग पीपल

‘अरे बाळा, या समारंभातही तुझं टॅबवर काय चाललंय? किती माणसं आलीत बघ इथं? त्यांच्याशी बोललास का तू?’…‘बाबा, माझी ओळख नाहीये…'अरे, ओळख कशाला हवी? नातेवाईकच आहेत ना आपले? तू टॅबमध्येच डोकं घालून बसलास तर...

View Article


हाडे ठिसूळ होतात तेव्हा...

पन्नाशी उलटली की, महिलांना हाडे ठिसूळ होण्याची व्याधी जडू शकते. तशी ती पुरुषांनाही होऊ शकते. हा अस्थिरोग कधी कधी गंभीर स्वरुपाचे अपंगत्व आणू शकतो. त्यामुळेच, त्याविषयी योग्य ती माहिती घेऊन सावध राहणे,...

View Article

गुजरा हुआ जमाना...

मुंबईच्या गतवैभवाच्या ज्या अनेक खुणा काळाच्या ओघात नष्ट होत गेल्या त्यात सिनेमा थिएटरांची गणना सर्वात आधी करायला पाहिजे. ब्रिटिशकालिन ऐतिहासिक आणि सौंदर्यपूर्ण वास्तूंना हेरिटेज दर्जा देऊन त्यांचं...

View Article

पर्जन्य मेहेरबान; शासन कदरदान

तब्बल दीड महिना रुसून बसलेला पर्जन्यराजा अखेर गेल्या तीन चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यावर मेहेरबान झाला आहे. उशिरा पण, दमदारपणे आलेल्या पावसाने खरीपाला काही प्रमाणात जीवदान मिळाले आहे.

View Article


संशोधनास स्वातंत्र्य हवे

विज्ञान शिक्षणात भारत मागे असल्याचे भारतरत्न सी. एन. राव यांचे वक्तव्य ताजे असतानाच परदेशातील अनेक अनिवासी शास्त्रज्ञ भारतात पुन्हा येण्यासाठी इच्छुक असल्याचे केंद्र सरकारतर्फे नुकतेच जाहीर करण्यात आले...

View Article

ढोबळ आणि सूक्ष्म

न्यूटनने आपले विश्व यंत्रामधल्या चाकांसारखे फिरत राहते हे दाखवले. पण, अर्थातच हे यंत्र उलटे फिरू शकत असे. गाडी रिव्हर्स करतात तसे. परंतु, काळ प्रवाही असतो, तो सतत पुढे जातो. त्यातून घडणाऱ्या घटनांची...

View Article

राजराजेश्वरासाठी ‘कावड यात्रा’

वऱ्हाडातील महत्त्वाचे शहर असलेल्या अकोल्यात दरवर्षी श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी अकोल्याचे दैवत असलेल्या राजराजेश्वराला हजारो कावडींचा जलाभिषेक घातला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात शहरात सुरू...

View Article


टेकओव्हर ड्रामा

आपले कार्यक्षेत्र सहजपणे विस्तारण्यासाठी कंपनी ताब्यात घेणे वा कंपन्यांचे विलीनीकरण करणे, हे खुल्या अर्थव्यवस्थेत कंपन्यांना मिळालेले खास अस्त्र आहे. आपल्याच क्षेत्रात कार्य करणारी किंवा दुसऱ्या...

View Article


काळ

न्यूटनच्या यांत्रिक विश्वात काळाचा प्रवेश आइनस्टाइनने घडवला. हलणाऱ्या, फेऱ्या मारणाऱ्या गोष्टींना काळाने वेसण घातली आणि घटनांचे पदार्थविज्ञान अवतरले.

View Article

ऑस्टिओपोरोसिस टाळण्यासाठी...

गेल्या लेखात आपण ऑस्टिओपोरोसिस कशामुळे होतो याची कारणे तसेच त्याच्यावरील व्यायाम, कॅल्शिअम वाढवण्याबाबतचे उपाय आदींची माहिती घेतली. या भागात आपण ऑस्टिओपोरोसिस टाळण्यासाठी काय करायचे, याचा आढावा घेऊया.

View Article

नवा भिडू नवं राज्य

विद्यापीठाचा प्रमुख बदलला की निर्णयही बदलतात याची प्रचिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येत आहे. ही अवस्था ‘नवा भिडू नवं राज्य’ या उक्तीप्रमाणे आहे. नॅनो टेक्नॉलोजी विभागाबद्दल तर तीन...

View Article

श्रद्धेची पिळवणूक

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या, वेरूळ येथील घृष्णेश्वराच्या मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना पुरुषांना कंबरेच्या वरील कपडे काढून ठेवावे लागतात. त्याचबरोबर चामड्याच्या वस्तूही गाभाऱ्याबाहेर...

View Article


कौतुक यादगार क्षणांचे!

सध्या सर्व इव्हेण्टसचा एक फॉर्म्युला झालाय. सेलिब्रिटींचे नाच, नामवंत गायक-गायिकांची गाणी, अधेमधे विनोदी स्किटस् या व्यतिरिक्त वेगळी करमणूक अभावानेच पाहायला मिळते.

View Article

वाघाचे मार्केटिंग करू नका, तरच तो वाचेल!

गेली अनेक वर्षे भारतातील वाघांचा समग्र व शास्त्रीय अभ्यास केलेले वन्यजीव अभ्यासक विलास गोगटे यांचे ‘माझे जंगलातील मित्र – वाघ’ हे वाघाविषयीचे तपशीलवार पुस्तक अलीकडेच ज्योत्स्ना प्रकाशनाने प्रकाशित केले...

View Article


आघाडी ​टिकणार की फुटणार?

गेली १५ वर्षे महाराष्ट्राचा राजशकट हाकणारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. दोन्ही काँग्रेसचे नेते जागावाटपाच्या प्रश्नाबाबत जाहीर सभांमधून आक्रस्ताळी भूमिका...

View Article

ज्ञात नसलेला वेरीकोज व्हेन्स

सर्वसामान्य लोकांना वेरीकोज व्हेन्सबद्दल अद्याप पुरेशी माहिती नाही. मुंबईसह मोठ्या शहरातील नोकरदार वर्गाच्या पायांमध्ये वेदना होतात किंवा पायांमध्ये किंचित सूज अशी लक्षणे आढळतात.

View Article


प्रशासनाचे वरातीमागून घोडे

राज्याच्या तुलनेमध्ये सर्वच बाजुंनी होरपळत असलेल्या मराठवाड्याला निसर्गही साथ देत नसल्याचा अनुभव सलग तिसऱ्या वर्षीही दुष्काळी परिस्थितीमुळे येत आहे. एप्रिल महिन्यातच हवामान खात्याने मराठवाड्यात पाऊसमान...

View Article

‘असरदार’ हाक !

शीख समुदायाच्या संदर्भातील जोक्स फॉरवर्ड करताना एखाद्याच्या भावना दुखावल्या, तर थेट पोलिस कोठडीत जावे लागेल, असे आदेश नागपूरच्या गुन्हे शाखेने दिले आहेत. सोशल मीडियावर विनोदाची रसद पुरविणाऱ्या अनेक...

View Article

सेन्सॉर बोर्डाला धारावीची 'अडगळ'!

मराठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, अर्थात सेन्सॉर बोर्ड हे गंभीरपणे थिएटर करणाऱ्यांसाठी दिवसेंदिवस ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ होत चाललेलं आहे.

View Article
Browsing all 2741 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>