पन्नाशी उलटली की, महिलांना हाडे ठिसूळ होण्याची व्याधी जडू शकते. तशी ती पुरुषांनाही होऊ शकते. हा अस्थिरोग कधी कधी गंभीर स्वरुपाचे अपंगत्व आणू शकतो. त्यामुळेच, त्याविषयी योग्य ती माहिती घेऊन सावध राहणे, आवश्यक आहे...
↧