Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 2741 articles
Browse latest View live

प्रयोगांची देवाणघेवाण

केन्द्र सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान खाते विज्ञान शिक्षकांसाठी दर दोन वर्षांआड 'नॅशनल टीचर्स सायन्स काँग्रेस' ही परिषद भरवत असते. त्यातील आठवी काँग्रेस यावर्षी १८ ते २१ डिसेंबर २०१५ या कालावधीत...

View Article


गरज आरोग्य साक्षरतेची

>>राजेश चुरी आपल्याकडे आरोग्य व आरोग्यसेवेबाबतची साक्षरता कमी असल्यामुळे आरोग्यावरचे खर्च वाढत आहेत. हल्ली कोणताही आजार झाला तर सर्वप्रमथ स्पेशालिस्टकडे जाण्याचाच कल दिसतो. वास्तविक, अनेक आजार...

View Article


स्थूलपणामुळे भेडसावणाऱ्या समस्या

>>डॉ. मनीष मोटवानी, ओबेसिटी सर्जन स्थूलपणामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. कधीकधी नैराश्यही येऊ शकते. मात्र, पोषक आहार व नियमित व्यायाम केल्याने लठ्ठपणा नियंत्रणात आणता येऊ शकतो. पण, वाढलेले...

View Article

ठाणे आभाळाएवढे….

>> सोनिया परचुरे ठाणे आणि माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे आमची शाळा. आमचा शिशुवर्ग ब्राह्मण सेवा संघात भरायचा. तो लग्नकार्याचा हॉल होता. हॉलमध्ये लग्न असले की, आम्हाला शाळेला सुट्टी मिळायची....

View Article

मुलांमधील स्थूलता

आपले मूल लठ्ठ असेल, तर त्याला खात्यापित्या घरातला आहे, असे म्हणून स्थूलपणाचे समर्थन केले जाते. मुलांचा बॅाडी मास इंडेक्स हा वयानुरूपच असायला हवा. लहानपणापासून आहाराच्या कोणत्या सवयी आहेत, व्यायाम,...

View Article


गती आणि आत्मविश्वास यांचं ‘अद्वैत’

सर्वत्र क्रिकेटचा बोलबाला असताना एक मराठमोळा तरुण एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मोटारस्पोर्टस् शर्यतीत एकहाती भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. २५ वर्षीय अद्वैत देवधर या मोटररेसरची भावी एफ-वन रेसर अशी ओळख...

View Article

मुस्लिम स्थापत्यकलेवर प्रकाश

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय या संस्थेच्या वर्धापन दिन समारंभात १ जून रोजी होणा-या कार्यक्रमात 'भारतातील मुस्लिम स्थापत्यकला' या पुस्तकाचे लेखक डॉ. दाऊद दळवी यांना 'वा. अ. रेगे पुरस्कारा'ने सन्मानित केले...

View Article

अमेरिकेत वाढतेय निधर्मींची संख्या

जन्माने ख्रिश्चन असलो, तरी आपण विचारपूर्वक कोणताही रूढ धर्म प्रमाण मानत नसल्याचे आणि म्हणून आपली नोंद निधर्मी अशी करावी असे सांगणाऱ्या नागरिकांची अमेरिकेत संख्या वाढलेली आहे. केवळ गेल्या सात वर्षांत...

View Article


पुनर्विकासाचा चक्रव्यूह

संदीप शिंदे पावसाळा तोंडावर आल्यानंतर सालाबादप्रमाणे ठाणे महापालिकेने शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींना नोटिसा धाडण्यास सुरुवात केली आहे. ५८ अतिधोकादायक इमारती कोणत्याही परिस्थितीत जमिनदोस्त...

View Article


उचकी लागल्यास...

छातीच्या पिंजऱ्यात विभाजक पडदा (डायफ्रॅम) असतो. तो स्नायूंचा बनलेला असतो. कधी कधी आकस्मिकपणे या स्नायूंचे आकुंचन होते. हे आकुंचन सर्वस्वी अनैच्छिक असते. बऱ्याच वेळा ते पाठोपाठ काही वेळा होत राहते. अशा...

View Article

साखरेचे अतिसेवन हानीकारक

मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांतच नव्हे तर ग्रामीण भागातही बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना मधुमेह जडल्याचे निष्पन्न होत आहे. यावर अमूक खा, हा काढा प्या, इतका व्यायाम करा, असे अनेक घरगुती सल्ले...

View Article

साखरेचे पर्याय

डॉ. सेहला शेख (मधुमेह तज्ज्ञ) तज्ज्ञांच्या मते साखर अल्कोहोल प्रमाणेच शरीरासाठी हानीकारक आहे. त्यात केवळ कॅलरीज असतात. शरीरासाठी आवश्यक असलेले जीवनसत्व व खनिज त्यामध्ये नसते. साखरेचे दुष्परिणाम आता...

View Article

परवडणाऱ्या घराचे स्वप्न

रमेश खोकराळे खासगी बिल्डरांनी घरांच्या किंमती आकाशाला नेऊन भिडवल्या असताना परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीची प्रमुख जबाबदारी म्हाडाची आहे. खासगी बिल्डरांच्या स्पर्धेत नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध...

View Article


दुष्काळमुक्तीसाठी हवा लोकसहभाग

समीर मणियार जलयुक्त शिवार योजना सहा महिन्यांपूर्वी अस्तित्वात आली आहे. तिचे इतक्यात मूल्यमापन करणे रास्त ठरणार नाही. पाणी टंचाईवर मात करून शाश्वत पाणीसाठा निर्माण करणारी ही महत्त्वाकांक्षी योजना...

View Article

डायबेटिसः लक्ष्य दहा हजार पावलांचे

डायबेटिस झालेल्यांनी नियमित औषध घेणे तसेच पथ्य पाळणे जसे महत्त्वाचे आहे, तसेच दररोज व्यायाम करणेही तितकेच गरजेचे आहे. व्यायामामुळे रक्तातील साखर, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आटोक्यात येण्यास मदत होते....

View Article


सध्याची संपत्तीनिर्मिती पर्यावरणाच्या विनाशावर आधारित

आज आपण निसर्गाची काळजी घेतली नाही तर उद्या आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी व अनुषंगाने आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आपण कोणती पावलं उचलणं गरजेचं आहे, यासंदर्भात...

View Article

प्रेरक संशोधक, व्यासंगी शिक्षक

योगेश बोराटे निरीक्षण आणि प्रयोग यांवर आधारित विज्ञानाची कास धरून संशोधनाच्या वाटेवरून जाणारे डॉ. उमाकांत रापोल हे विद्यार्थ्यांसाठी अनेक अर्थाने प्रेरणादायी आहेत. त्यांची ही गोष्ट... तसे 'ते'...

View Article


चालणाऱ्या माशाचे आव्हान!

ज्ञात स्वभाववैशिष्ट्ये बदलून, उत्क्रांतीचे नियम आत्मसात करत, प्राप्त परिस्थितीशी जुळवून पर्च जातीचा एक चालणारा मासा आपला मूळ आशियाई परिसर ओलांडून चालत चालत थेट ऑस्ट्रेलिया खंडाच्या उंबरठ्यावर येऊन...

View Article

शहराचे विखुरलेले तुकडे

'द स्कॅटर हिअर इज टू ग्रेट' या पाकिस्तानी लेखक बिलाल तन्वीर यांच्या पहिल्याच कादंबरीने २०१४ सालच्या डी.एस.सी. दक्षिण आशियायी साहित्य पुरस्कारांच्या नामांकनयादीत पहिल्या पाचांत स्थान मिळवले होते....

View Article

जीवन हवे निर्मळ आणि कृतिशील!

डायबेटिस झाल्याची शंका आली तरी त्याचे निदान जेवढे लवकर होईल तेवढे चांगले असते. कारण लवकर निदान झाले तर डायबेटिसवर नियंत्रण मिळवणे सोपे होते. म्हणूनच अगदी दहा वर्षांच्या मुलापासून ते मोठ्यांपर्यत...

View Article
Browsing all 2741 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>