राजकारणात सारेकाही क्षम्य असा गैरसमज आजकाल सोयीस्करपणे पसरविला जातो. दुर्लक्षित, आदिवासी परिसरात नोटा फेकल्या की निकाल बदलतो असे आधी म्हटले जायचे. खरेतर नोटा आदिवासी प्रदेशातच चालतात असे कुठे आहे? पण मतदारराजा आजकाल शहाणा झाला आहे.
↧