$ 0 0 इचलकरंजीसारख्या छोट्या शहरातून पुढे आलेल्या प्रा. सुभाष खोत यांनी गणितातील नोबेल समजल्या जाणाऱ्या ‘रोल्फ नेवाल्लिना’ पुरस्कारावर आपले नाव कोरले. या नवयुगाच्या रामानुजनची वाटचाल खरोखरच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे.