![]()
लांबच लांब पल्लेदार, गोलाई असलेले
लेखन अलीकडे फारसे वापरात नाही. जुन्या काळातील इंग्रजी लेखन दाखवण्यासाठी
कर्सिव्ह टायपातील या लेखनाचा आधार घेतला जातो. आता मात्र हे कर्सिव्ह लिखाण
इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. लिपीत किंवा लेखनपद्धतीत बदल जरूर व्हावेत;
पण
लेखन मात्र कायम राहावे.