$ 0 0 वडाळा ते चेंबूर या भारतातील पहिल्या मोनो रेल्वेला २ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण झाले. अधिकाधिक प्रवासी मिळण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षभरात मोनोला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी मोनोला वर्षभरात १० कोटी रुपयांच्या आसपास तोटा झाला आहे.