![]()
किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे डीएनएची
हानी, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, पेशींची
हानी आदी समस्या उद् भवू शकतात. किरणोउत्सर्जनाच्या पेशींकडे आकर्षित होण्यामुळे
शुक्राणू, गर्भाशय आणि वाढत्या गर्भाचीही हानी होऊ शकते.
परिणामी कॅन्सर, नर्व्हस डिसॉर्डर आणि अगदी वंध्यत्वही येऊ
शकते.