४५ वर्षे झाल्यावर बीजग्रंथीचे कार्य संपुष्टात येतं आणि त्यानंतर मासिक
पाळी येणं शक्य नसतं. या काळाला रजोनिवृत्तीचा काळ म्हणतात. या काळात स्त्रीच्या
बीजग्रंथीच्या स्रावामुळे हृदयविकार, संधीशोथ, अतिरक्तदाब वगैरे
विकारपासून नैसर्गिक संरक्षण होते. पण रजोनिवृत्तीनंतर हेच विकार जास्त प्रमाणात
दिसून येतात...
↧