‘एक गाव एक गणपती’पासून तंटामुक्तीपर्यंत, सार्वजनिक
स्वच्छतेपासून पिण्याच्या पाण्यापर्यंत सर्व समस्येवर उपाय शोधून एकदिलाने काम
करीत बसरापूर या चिमुकल्या गावाने आदर्श निर्माण केला आहे आणि विकासाच्या पाऊलखुणा
उमटविल्या आहेत. या गावाबद्दल…
↧