जगाच्या पाठीवर जिथे जिथे मानवी समाज आहे, तिथे त्याला नियंत्रित करणारी धर्मसंस्थाही अस्तित्वात आहे, आणि त्याच्या दैनंदिन आयुष्यावर पकड असणारी राजसत्ताही आहे. मग या राजसत्तेचे
रूप कोणतेही असो, किंवा तो कोणताही धर्म असो!
↧