पृथ्वीवरचा एक फार जुना रहिवाशी म्हणजे कासव हा डायनासोरचा नातेवाईक.
पृथ्वीवर झालेल्या उत्पातात अजस्त्र आणि अजागळ डायनासोर नामशेष झाले, पण आटोपशीर कासव
जगले.
↧