गवताळ प्रदेश अन् माळरानांचे प्रतीक असलेल्या ‘लबाड’ लांडग्याच्या ‘डॉक्युमेंटेशन’चे काम वन विभाग
आणि वन्यजीव अभ्यासकांनी घेतले आहे. ‘ओवीतला लांडगा’या प्रकल्पानिमित्त
पुण्याचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्याशी साधलेला संवाद…
↧