‘अस्थैर्य असतं तिथे धडपड जास्त असते. अन् जिथे स्थैर्य असते तेथे यंत्रणा मंदावते.’ इंग्रजी माध्यमाच्या शाळांशी स्पर्धा करताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठी माध्यमाच्या शाळांची कार्यपध्दती पाहिल्यास वरील वाक्याची अनुभूती यावी.
↧