नरेंद्र मोदी यांचे ब्रँडिंग यशस्वी ठरल्याने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत इतर काही नेत्यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून ब्रँडिंग होऊ शकते. मात्र, दिल्लीसाठी जे भावले ते मुंबईसाठी भावेलच, याची काही खात्री नाही.
↧