प्रदूषण म्हणजे जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळित करू शकतील असे घटक वातावरण, पाणी किंवा भूप्रदेशात मिसळणे. महानगरात राहताना जमीन आणि पाण्याच्या प्रदूषणापेक्षाही सर्वाधिक सामोरे जावे लागते ते वायुप्रदूषणाला आणि त्यातून येणाऱ्या श्वसनविकारांना. त्याविषयी जाणून घेऊया आज आणि उद्या...
↧