ऑनलाइन सात-बारा देण्याच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचे सर्वांकडूनच स्वागत झाले. मात्र योजनेच्या प्रारंभीच नगर जिल्ह्यात पहिली माशी शिंकली आहे. विविध मागण्या पुढे रेटत येथे तलाठ्यांनी डाटा एन्ट्रीच्या कामावर बहिष्कार टाकला आहे.
↧