एलबीटीबद्दल औरंगाबादच्या महापालिकेला व्यापाऱ्यांनी सहकार्य केले त्यामुळेच औरंगाबादेत एलबीटी यशस्वी झाली. एलबीटी यशस्वी व्हावी यासाठी पालिकेला सर्वसामान्य नागरिकांनीही सहकार्य केलेच आहे, पण पालिकेचे अधिकारी आता हे सहकार्य विसरू लागले आहेत की काय? अशी शंका येऊ लागली आहे.
↧