$ 0 0 पानिपतचा पराभव म्हणजे मराठी मनाची भळभळणारी जखम. १७६१ सालच्या संक्रांतीच्या दिवशी कुरुक्षेत्राजवळ असलेल्या पानिपतावर मराठे आणि अब्दालीच्या सैन्याची आमनेसामने गाठ पडली.