$ 0 0 एकीकडे भारतीयांचे आयुर्मान वाढत असताना, दुसरीकडे प्रोस्टेट कॅन्सरचा धोकाही वाढत आहे, असा इशारा डॉक्टर देतात. त्यामुळे प्रोस्टेट कॅन्सर दूर ठेवण्यासाठी आहार कसा महत्त्वाचा ठरू शकतो, त्याची माहिती आपण या लेखात घेऊया.