महिला
आणि पुरुषांसाठी आहार वेगळा असायला हवा. महिलांच्या शरीराची रचना आणि त्यांची
प्रतिकारशक्ती त्याचबरोबर खाल्लेल्या अन्नाला प्रतिसाद देण्याची क्षमता या सगळ्या
गोष्टी पुरुषांपेक्षा वेगळ्या असतात. म्हणून पुरुष आणि महिलांच्या आहारात थोडासा
फरक हवा.
↧