शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये नव्याने सुरू झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालय आणि तंत्रनिकेतनमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फी चा परतावा देण्यात यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
↧