स्वामी विवेकानंद यांची उद्या-रविवारी जयंती आहे. त्यांच्या दीडशेव्या जन्मदिनी म्हणजे गेल्या वर्षी याच दिवशी सुरू झालेला व्यापक सोहळा उद्या संपन्न होतो आहे. अनेक पुस्तके प्रकाशित झाली. या पुस्तकांमधले ‘विवेकानंद अॅज द टर्निंग पॉइंट’ हे महत्त्वाचे पुस्तक आहे.
↧