आपल्या
प्रभावक्षेत्रातल्या जागा निश्चित करताना आपल्याशी चर्चा करावी, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची अपेक्षा होती आणि ती रास्त आहे.
मात्र, शिवसेनेने ते सौजन्य दाखवले नाही. आपल्याकडे लढायला
सक्षम उमेदवार पक्षाकडे नाहीत, अशा ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून येणाऱ्या
नेत्यांची रिक्रूटमेंट करण्याचा कार्यक्रम शिवसेनेने प्राधान्याने हाती घेतला.
↧