रेशन दुकानातील धान्याचा काळा बाजार, ग्राहकांना माल न मिळणे आणि दुकानांची होत नसलेली
तपासणी, रेशन दुकानदार आणि
अधिकाऱ्यांची हातमिळवणी हा प्रकार आता सामान्य जनतेला नवा नाही. मात्र जळगावच्या
पुरवठा खात्याने जिल्ह्यातील सर्व १९२२ दुकाने पुरवठा खात्याच्या रडारवर आणली असून
एका क्लिकमध्ये या दुकानांची सर्व माहिती जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध होईल.
↧