$ 0 0 गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे धीरोदात्तपणे वडिलांचा वारसा चालवत आहेत. भाजपला उर्जितावस्थेत आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.