खान्देशातील कनाशी हे दोन हजार लोकवस्तीचं, महानुभव पंथाचं छोटंसं गाव. महानुभव पंथाची उपासनापद्धती आणि शिकवण यामुळे येथे शेकडो वर्षापासून मांसाहारावर अघोषित बंदी आहे. भिन्न विचार अन् भिन्न रुचीची माणसे एका गावात नांदतानाही शाकाहारावर मात्र त्यांचे एकमत आहे.
↧